रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधीतेल्हारा
तेल्हारा=श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी तेल्हारा शहरातील सराफ लाईन स्थीत ,श्रीराम मंदिर येथे शिवपिंडला उज्जैन येथील प्रसिद्ध मंदिर महाकाल महादेव च्या रूपाचे रूप देण्याकरिता विविध प्रकारच्या फुलांसह सजविण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.