विजयानंद गवई
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट : वंचित बहुजन आघाडी अकोट तालुका व अकोट शहर तर्फे, अण्णा भाऊ साठे हयांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली, ह्या वेळी अकोला जिल्हा उपाध्यक्ष सौं. मंदा कोल्हे, मा. जिल्हा उपाध्यक्ष दीपक बोडखे, अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे. तसेच महिला तालुका अध्यक्ष सुनिता हिरोळे, तालुका महासचिव रोशन पुंडकर, इम्रान खान पठाण, उपाध्यक्ष ललिता तेलगोटे, सचिव चित्रा तेलगोटे, राहुल इंगळे, सुगत वानखडे, करूना तेलगोटे, गौतम पचागं, अर्चना वानखडे, गीता मार्के, मंगेश कांबळे, व शनिवारपुरा येथील नागरिक आणि अकोट तालुका वंचित बहुजन आघाडी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


