रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा = तेल्हारा शहरात गेल्या ४ जुलैपासून हिंदी भाषिकांचा पवित्र श्रावण मास आरंभ झाला असून श्री बडा बालाजी मंदिर सराफ लाईन तेल्हारा येथे विविध धार्मिक उपक्रमा सह प्रतिदिन स्त्री पुरुष उपस्थित शिवआराधनेसह विविध जातीय रंगीबेरंगी फुलांनी शिवपिंडची आकर्षक सजावटकरण्या त येत आहे.आबालवृद्ध स्त्री-पुरुष श्रीराम मंदिरात संध्या काळी एकत्रित येऊन अर्थ संकटनाशनं गणेश स्तोत्र, शिवमानस पूजा,श्री शिव पंचाक्षर स्तोत्र,शिव महिम्न स्तोत्र, श्री गणेश व शिव तांण्डव स्तोत्र,श्री शिवजी स्तुति, देव अपराधसमापन, हनुमान चालीसा,शिव आराधना सामूहिक आरती इत्यादी धार्मिक उपक्रम राबविज आहेत.गत चौथ्या श्रावण सोमवार दि.31 जुलै रोजी मातृशक्ती व युवतींनी विविध रंगांच्या रांगोळीच्या,वस्त्र साह्याने सहाय्याने शिवपिंडी जवळ मनमोहक झाकी सज विण्यात आली आकर्षक मनोवैदिक ठरला प्रतिदिन विविध फुला-फळांच्या सहाय्याने बनविण्यात येणारा शृंगार पाहण्या साठी स्त्री-पुरुष नागरिकां ची गर्दी होत आहे. पवित्र श्रावण मासातील आराधने चा उपक्रम सहभाग घेण्या साठी शिवभक्त उपासका कडून मिळणारा प्रतिसाद व प्रकटलेला उत्साह वाखाणण्यासारखा आहे. महिला व नवयुती यांचे परिश्रम प्रशासकीय आहेत.