शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या जातीवादी किड्यांची रस्ता भीमसैनिकांच्या धाकाने मार्ग सोडून बदलून पळाला तरीसुद्धा आम्ही सभा चालू असताना पुतळा दहन केला,पोलिसांनी आम्हाला पकडून अरेस्ट केले संभाजी भिडे ची सभा आम्ही उधळून लावणार होतो.परंतु आम्हाला पोलिसांनी पकडले काळे झेंडे दाखवून सभा उधळणार होतो,ज्या जातिवाद्याला भारत देशाचा संविधान.देशाचा तिरंगा झेंडा, राष्ट्रगीत,ज्याला मान्य नाही. महापुरुषांचे विचार ज्याला मान्य नाही तो जातीवादी सडलेला आंबा आम्हाला आमच्या देशात मान्य नाही, तात्काळ त्याला देशद्रोही घोषित करा, या देशाला हानिकारक असणारा हा मनोहर भिडे याचा बंदोबस्त लावा, अन्यथा या देशात देशाविरुद्ध हा बंड करून आतंकवादी वृत्ती हा आपल्या देशात पैदा करीन म्हणून आताच याला देशद्रोही घोषित करा अशी आम्ही मागणी करतो सम्राट अशोक सेनेच्या वतीने जातीयवादी विचारसरणीचा व नेहमी जातीय दंगल घडविण्याच्या दृष्टीने वक्तव्य करणारा मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याची दि.३०/०७/२०२३ रोजी पातूर व ओम मंगल कार्यालय,बाळापूर रोड,जुने शहर अकोला येथील सभा रद्द करणेबाबत निवेदन दिले होते.अकोला शहर हे महाराष्ट्रातील अतिसंवेदनशील शहर म्हणुन ओळखल्या जाते.अकोला शहरामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने संसार करीत आहेत.महाराष्ट्र ते भारतातील व जगातील एक आंबेडकर चळवळीचा व सांस्कृतिक राज्य म्हणुन ओळखल्या जाते.या महाराष्ट्रामध्ये अनेक पुरोगामी विचाराचे महापुरुष ज्यामध्ये कुळवाडीभूषण व बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतीरावजी फुले,भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे,टिपू सुलतान,संत गाडगेबाबा, अहिल्यादेवी होळकर,बिरसा मुंडा,मॉ जिजाऊ, मॉ.सावित्री,माता रमाई, संत महापुरुषांनी बहुजनांच्या उध्दाराकरीता त्यांचे उभे आयुष्य खर्च केले आहे.परंतु महाराष्ट्रातील एक जातीयवादी किडा मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा नेहमी महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी अवमानजनक वक्तव्य करतो त्याचप्रमाणे तो दोन धर्मामध्ये व जातीमध्ये तेढ निर्माण होईल,जातीय दंगल घडवुन आणण्याच्या दृष्टीने जातीयवाचक व द्वेषपूर्ण वक्तव्य करतो.या अगोदरसुध्दा मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन भीमा गोरेगाव महाराष्ट्राला हादरून टाकणारी दंगल घडली,हा सडलेला आंबा हेच काम करते दंगली घडवण्याचे आणि युवा पिढीचे डोकं भडकवण्याचे काम करते,नुकतेच अमरावती येथे महात्मा गांधी यांच्या विषयी कुटुंबियांविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याने त्याच्या विरुध्द अमरावती येथे महापुरुषांची विटंबना केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.अकोला शहरात नुकतेच हिंदु-मुस्लीम ची मोठ्या प्रमाणात दंगल घडलेली आहे.व अकोला शहरातील तणावपुर्ण स्थिती व वातावरण अद्यापपर्यंत शांत झालेले नाही.मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या जातीयवादी किडा अकोला जिल्ह्यातील पातूर,अकोला व इतर ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये परत दोन धर्मामध्ये व जातीमध्ये दंगल घडविण्याच्या दृष्टीने वक्तव्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही तणावपुर्ण वातावरणाची व धार्मिक उत्सव कावड पालखी,ईद येणाऱ्या इलेक्शन दसरा धम्मचक्र प्रवर्तन दिवस असे धार्मिक उत्सव हे जवळ असून अशा परिस्थितीत मनोरुग्ण मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याची सभा आयोजित केली आहे.सदर सभेस आमच्या सर्व बौध्द समाज संघर्ष समिती अकोला व इतर बहुजन समाजाचा त्यास विरोध आहे.आमची अशी अकोला जिल्हा प्रशासन व अकोला जिल्हा पोलीस दल यांना विनंती आहे की या जातीयवादी किडा मनोरुग्ण मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याची सभा अकोला जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली आहे ती तात्काळ रद्द करावी अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने सदर सभेला विरोध करून सदर सभा उधळुन लावू. आमचा अकोला जिल्हा आम्ही दूषित होऊ देणार नाही,याची सभा आम्ही उधळून लाव हाच आम्ही इशारा देतो आणि या सडलेल्या मनोहर भिडे चा आम्ही निषेध करतो याला तात्काळ देशद्रोही घोषित करा आणि देशाबाहेर हाकलून द्या अशी आम्ही मागणी करतो,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,आकाश शिरसाट.











