हनुमान पुरी
ग्रामीण प्रतिनिधी कनेरगाव नाका
कनेरगाव नाका : कानरखेडा बु येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करताना सरपंच रामेश्वर भालेराव ,ग्रामसेवक इंगोले साहेब, खरेदी विक्री संघाचे उपसभापती भिकाजी मोहनकर, समाधान पठाडे ,रामहरी भालेराव, मधुकर भालेराव ,अँड भागवत खंदारे, अँड लखन पठाडे, प्रल्हाद पठाडे ,रवी ढोरे, दिनेश बोरचाटे ,भारत खंदारे, अमोल पठाडे ,विठ्ठल मोहनकर, सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती.