निशांत मनवर.
शहर प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड शहरा मधील मुख्य रस्त्यांनवर पावसानं मुळे मोठ मोठ खडे पडल्यानं मुळे उमरखेड शहरात सर्व च रस्त्यांची दुरवस्था झालेली पहावयास मिळत आहे .उमरखेड शहरात मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक , महात्मा गांधी चौक, माहेश्वरी चौक अशा वर्दळीच्या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे व त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी भरल्या मुळे वाहतूक करणाऱ्या वाहनास फार अर्थळा निर्माण होत आहे , शाळकरी विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक तसेच पायी चालणाऱ्या व्यक्तींस कसरत करून रस्त्यावरून चालावे लागत आहे . या करणांन मुळे लोक प्रतिनिधी यांच्या बदल सर्व सामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे .
चौकट : रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच काय ते समजेना .त्या खड्ड्यामध्ये एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडेल का ? शिवभिम फाउंडेशन, उमरखेड..