सय्यद जूल्फेखार अली
ग्रामीण प्रतिनिधी बीड
नेकनूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या दोन्ही गट झाले आहेत.हे सर्वांना माहीत आहे आपली बाजूची शक्ती किती आहे हे दाखण्यासाठी प्रयत्न शील आहेत. म्हणजे नारायण शिंदे यांच्या नेतृत्त्वात बालाघाट वरील राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडेंच्या बाजूने एकदा उभी राहिले आहे नारायण शिंदे हे धनंजय यांच्या एकनिष्ठ मानले जातात. पुन्हा एकदा त्यांचे शीलदराने विश्वासान संपादन केले आहे बीड जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादी धनंजय मुंडे साहेब यांच्या मध्यातून अजित पवार साहेब यांच्या पाठीशी उभी करण्यात नारायण शिंदे हे सुरुवात पासून धनंजय मुंडे यांचे मित्र निकटवर्तीय आहेत कसोटीच्या क्षपी धनंजय मुंडे यांच्यासोबत राहणार कार्यकर्ता नेता म्हणून बालाघाट वर नारायण शिंदे यांचे ओळख आहे ज्यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजप ला सोडून राष्ट्रवादीचे झेंडे हाती घेतला तेव्हा देखील नारायण शिंदे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पाठीशी उभी करण्यासाठी नारायण शिंदे यांनी प्रयत्न केले बालाघाट वरील विविध गावांमध्ये पदाअधिकार आणि कार्यकर्ता च्या फौज आज नारायण शिंदे यांच्या शब्दावर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचे कामे करीत आहे राष्ट्रवादी माजी जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी देखील धनंजय मुंडे अजित पवार यांचे साथ देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे बजरंग सोनवणे नारायण शिंदे यांचा साथ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बजरंग सोनवणे आणि नारायण शिंदे ह जोडीने बालाघाट वर व केज मतदारसंघातही अजीत पवारांचा राष्ट्रवादी चा प्रभाव वाढविला आहे त्यामुळे बालाघाट वर देखील आत्ता अजित पवारांचा राष्ट्रवादीचे हवा राहणार आहे बंध स्नेहाचे नाते नेतृत्वाचे नारायण शिंदे आणि धनंजय मुंडे यांच्यातील बांध हे कायम स्नेहाच राहील आहेत धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीचा सुरुवात पासून नारायण शिंदे व धनंजय मुंडे सोबत राहिले जिल्हा परिषद राजकारण असेल किंवा संघटनात्मक राजकारण हा स्नेह कायम राहील धनंजय मुंडे नेतृत्वातची एक एकेक पायरी चढत पुढे जात असताना त्यांना या प्रत्येक पावलवर साथ देण्याचे काम नारायण शिंदे यांनी केले आणि आत्ताही ते नेतृत्वाचा विकसित साथ ठरत आहेत.