अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
अकोला : पक्षाची मोर्चे बांधणी करत असताना कार्यकर्त्यांची फळी उभारणे हे फार मोठी महत्त्वाची बाब असते वंचित बहुजन आघाडी पातुर च्या वतीने पातुर तालुका भर पक्षप्रवेशांचा सपाटा मोठ्या जोराने चालू आहे गेल्यास काही दिवसाआधी पातुर शहरात तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम युवकांचा प्रवेश सोहळा मोठ्या हर्ष उल्हासात घेण्यात आला.तदनंतर हाच पक्षप्रवेशाचा सपाटा चालवत ग्राम सुकळी येथे मोठ्या जोमाने पक्षप्रवेश घेण्यात आले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे विचारसरणीचे पाईक होऊन जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे तथा जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे तथा पातुर तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांनी पक्षप्रवेश केला यावेळी कुणबी समाज बांधवांमध्ये पक्षप्रवेश किशोर घोगरे,लक्ष्मण वांडे माजी सरपंच, निलेश धनोकार माजी उपसरपंच, मधुकर गाडेकर सोपान वांडे,राजेश धनोकार, महादेव वांडे,अंकुश धनोकार, अजित घोगरे,गणेश धनोकार, शुभम घोगरे, दत्ता ठाकरे,नागेश धनोकार,सागर चातरकर, श्रीकृष्ण सरोदे, अविनाश धनोकार,शिरीश घोगरे,रवी वांडे, उमेश धनोकार,गुरुदेव वांडे, रामेश्वर सरोदे,अनिकेत काळे, ओम लखाडे,प्रतीक घोगरे,गुलाब भेंडे,गणेश बेलूरकर,विनायक घोगरे,संतोष वांडे,राहुल शेळके, शंकर सरोदे,आकाश जवंजाळ, मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते काशिराम हिवराळे आदी समाज बांधवांनी प्रवेश घेतला तथा या व्यतिरिक्त बंजारा समाज बांधव सुभाष चव्हाण, प्रताप सिंह चव्हाण, अशोक चव्हाण,देविदास चव्हाण अविनाश चव्हाण,गोलू चव्हाण, जीवन चव्हाण तथा बेलदार समाज बांधवांमध्ये किशोर जाधव, प्रकाश जाधव,सुनील पवार,पंचाई समाज बांधवांन मध्ये दिनकर खेत्री, ज्ञानेश्वर खेत्री, विजय खेत्री,सुनील खेत्री आदी सर्व समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला.यावेळी प्रमुख उपस्थिती सुनील फाटकर जि.प. उपाध्यक्ष,गजानन गवई माजी गट नेता,राजु बोरकर तालुका संघटक,चंद्रकांत तायडे युवा आघाडी तालुका अध्यक्ष, दिनेश गवई तालुका प्रसिद्धी प्रमुख, सैय्यद अय्युब भाई युवा आघाडी सह संघटक,सरपंच देविताबाई सुपराव अंभोरे, उपसरपंच हिराबाई प्रकाश जाधव माजी बाजार समिती, उपसभापती नारायण अंभोरे, देवराव अंभोरे राजेश अंभोरे, त्र्यंबकं अंभोरे उत्तम अंभोरे, बाबाराव अंभोरे गणेश घोगरे, संतोष वांडे बाबुराव हातोले, अंबादास अंभोरे,सागर पातोडे, गुलाब अंभोरे,गौतम अंभोरे,प्रमोद अंभोरे,वसंतराव अंभोरे,साहेबराव वानखडे,संजय अंभोरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल शेळके,सदस्य देवकाबाई हिवराळे,अरुणा अंभोरे, सदस्य राष्ट्रपाल गवई आदी उपस्थित होते.