अभिजीत यमगर
शहर प्रतिनिधी पुणे
पुणे : हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा कै. भरत यमगर(सर)यांच्या जयंती निमित्त ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड महेश देवकाते यांनी केले यावेळी त्यांनी यमगर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच या कार्यक्रमासाठी रंगनाथ देवकाते ,अशोकभाऊ शिंदे संपत तात्या बंडगर,शिवाजी कनेरकर,नारायण बंडगर,तानाजी जाधव,रणजितबापू निकम ,नाना बंडगर,आकाश वणवे,सोमनाथ सोनवणे,प्रदिप बंडगर, नवनाथ भोसले, विजय गायकवाड, डॉ खारतोडे हनुमंत शिंदे काशिनाथ सोनवणे,गोरख आटोळे ,हनुमंत पवार,पंकज काशीद,पांडुरंग भोसले,पोपट यमगर,कल्याण आटोळे,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.यमगर सरांनी स्थापन केलेली ही संस्था यापुढेही पोंधवाडी व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल करण्यास कटिबद्ध आहे.सरांची संस्था शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष अभिजित यमगर यांनी दिली या कार्यक्रमाची प्रस्तावना लांडगे सर यांनी केली तर आभार मींड मॅडम यानीं मानले.


