स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : भाजपा किसान मोर्चाचे पुणे जिल्हा सरचिटणीस शरदराव रासकर यांचे काम जिल्ह्यामध्ये गतीने सुरू आहे
भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शरदराव रासकर यांचे काम जिल्ह्यामध्ये गतीने जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्या जिल्ह्यामध्ये जनसामान्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून भाजपा सरकारने ज्या योजना दिल्या त्या संदर्भात मतदारांना जाणीव करून देणे भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय आणि पुढील धोरणे मतदारांच्या पर्यंत जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघात तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या कामाची शिरूर चे माजी खासदार शिवाजी आढळराव दादा पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच नेते मंडळींनी त्यांच्या कामाचे कौतुक केले त्याचप्रमाणे बारामती लोक सभा मतदार संघातील विजय बापू शिवतारे ,राहुल दादा कुल, रमेश आप्पा थोरात एवढेच नव्हे तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील त्यांच्या कामाचा गौरव करत त्यांना आणखी काही चर्चा करून मार्गदर्शन केले आहे शरदराव रासकर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व असल्याने त्यांना सर्वसामान्य कुटुंबाच्या परिस्थितीची शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आहे पक्षाने दिलेल्या कामाची जबाबदारी ते खूप प्रामाणिकपणे पार पाडतात त्यामुळे सर्व वरिष्ठ नेते त्यांच्यावर नेहमी शाबासकीची थाप देऊन खुश असतात व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतात.