कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा शहरात प्रथमच दि.२१जुन २०२३ बुधवार रोजी दुपारी ४ वाजता जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन होत असून कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आमदार संजयजी कुटे जळगाव जामोद हे करतील.तसेच श्रीमान अनंतशेष दास अध्यक्ष इस्कॉन,अमरावती हे सुध्दा हजर राहतील.कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त हरे कृष्ण भक्त वृंद सोनाळा करीत आहेत.