शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड़ : तालुका दैनिक पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी विजय आडे तर सचिव पदी संतोष कलाने यांची निवड करण्यात आली. उमरखेड च्या अंबा लॉज येथे ४ जुन रविवार रोजी तालुका दैनिक पत्रकार संघाची बैठक पार पडली.यामध्ये कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष शाहरुख पठाण, सहसचिव
प्रवीण सूर्यवंशी, कोषाध्यक्ष अशोक गांजेगांवकर तर सदस्य म्हणुन राजेश गांजेगांवकर ,
देशमुख, राजू गायकवाड, दत्तात्रय काळे, संतोष मुडे, अविनाश खंदारे दत्तात्रय यांची निवड करण्यात आली.