शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार अभियाना अंतर्गत मोजे सदरपुर येथे चालू असलेल्या नाला खोलिकरणाला विधान परिषद आमदार श्री वसंतराव खंडेलवाल जी. व जिल्हा अधिकारी मॉडम निमा अरोरा यांची भेट.उपस्थित जिल्हा परिषद सदस्य श्री गोपाल कोल्हे उप विभागीय अधिकारी श्री घुगे साहेब. तहसीलदार श्री डॉ. येवलिकर साहेब. बि. डी. ओ.श्री भारत चव्हाण ता.कु.श्री राठोड साहेब उपस्थित पांच्कुर्शितील सरपंच.माजी उप सरपंच शिवबा मेतकर दीपक आप्पा मोदे.सुरेश आप्पा मोदे. प्रलाद निमक्रडे .पाडू पा मेतकर. गोवर्धन पा मेतकर विजय चव्हाण अभय मेतकर बंटी गवई अक्षय निमकरडे अनिकेत मोदे वेदांत मेतकर अभिजित मोदे आदी पनच्कृशितील गावकरी मंडळी.हजर होती या वेळेस जिल्हाअधिकारी निमा अरोरा यांनी 2022 ला उत्कृष्ट गाळ काढण्याचे काम केल्या बद्दल माजी उप सरपंच शिवबा विनोद मेतकर. यांचा सत्कार केला व पुढील कामास शुभेच्या दिल्या.