सतीश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा : तालुक्यातील शेगाव येथे लोकसभा प्रवास कार्यक्रमांतर्गत केंद्रीय वने,पर्यावरण,जलवायु परिवर्तन मंत्री भारत सरकार मा.ना.भूपेंद्र यादवजी लोकसभा प्रवास कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान दि.18/9/22 रोजी संत गजानन महाराज नगरीमध्ये शेंगाव विश्रामगृह येथे मा.ना.भुपेंद्र यादव यांचे महाराष्ट्रचे सोशल मीडिया संयोजक सागरदादा फुंडकर यांनी उपस्थिताच्या शब्दाला मान देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नामदार भुपेंद्र यादव यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुका वारिज पदाधिकारी यांचा परिचय करून घेतला सोशल मीडिया बाबत माहिती जाणून घेतली व संघाटत्माक मार्गदर्शन केले. यावेळी बुलडाना लोकसभा मतदार संघ प्रभारी खासदार डॉ.अनिलजी बोंडे, मा .आ .डॉ.संजयजी कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाशदादा फुंडकर,आमदार सौ.श्वेताताई महाले पाटिल महाराष्ट्र राज्य सहसंयोजक सागरदादा फुंडकर सोशल मीडिया बुलढाणा जिल्हा संयोजक रोहण जैस्वाल आयटी जिल्हा संयोजक रघुनाथ खेरडे जिल्हा संयोजक अभिषेक वायकोस मेहकर संयोजक सतिश मवाळ लोणार उध्दव आटोळे नांदुरा सागर धामोडे खामगाव शहर आशिष सुरेखा ग्रामीण दत्तात्रेय जवळकर शेगाव ग्रामीण निवॄत्ती नांदोकार सिंदखेडराजा जयदीप मिस्त्री बुलढाणा तेजस भंडारी ग्रामीण गणेश पांडे मोताळा स्वप्नील ठोंबरे प्रविण मोताळकर सोशल मीडिया संयोजक सहसंयोजक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











