देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : दि 4 रोजी सर्व कलार समाज च्या वतीने मुर्री येथील क्षत्रिय कलार समाजाची बैठक बोलविण्यात आली होती. ह्या बैठकीत बालाघाट रोड टी पाँंइट मरारटोली इथे कलार समाजाचे आराध्य दैवत भगवान राजराजेश्वर सहस्त्रबाहु अर्जुन ह्यांच्या नावाने प्रवेश द्वारा करीता जागा मिळण्यात ह्यावे. ह्या करीता बैठकीत चर्चा करण्यात आली व 5 सप्टेबर रोजी रेस्ट हाँऊस मध्ये सर्व कलार समाज ह्यांची सभा घेण्यात आली. ह्यात सर्व संम्मतीने प्रवेशद्वारा करीता जागा मिळण्याबाबद बांधकाम विभागाला,व आमदार,खासदार, निवेदन देण्यात येणार आहे. असे आज कलार समाजाचे युवाध्यक्ष मुकेश शिवहरे, मनीष चौरागडे, प्रेम जायस्वाल, तिर्थराज ऊके, शालिकराम लिचडे, सुखराम हरडे, धर्मेंद्र डोहरे, मुकेश हलमारे, विक्की कावळे, राजेंद्र डाहाके, गंजेश डोहरे, सुशिल मानकर, मुलचंद फरकुंडे, छोटु रामटेक्कर, राजेंद्र कावळे, सर्व कलार समाज बांधव हजर होते.


