देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : आज दि 4 रोजी नंगपुरा मुर्री इथे हनुमान मंदिर जवळ दुपारी 4 वाजे पासून शिबीराचे आयोजन शुरू होणार आहे.ह्या शिबीरात गोंदिया चे प्रसिध्द स्पार्क आय केयर एण्ड हेल्थ केअर फाऊडेंशन तर्फे 3 दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आला आहे. ह्या शिबीरात मोतियाबिंदु चा आँपरेशन निःशुल्क करण्यात येणार आहे. व आरोग्य विषय सल्ला देणार आहेत. ह्या शिबीरात ब्लड सुगर,ब्लड प्रेसर, व आरोग्याची तपसणी करण्यात येणार आहेत. याकरिता आयोजकांनी नागरिकांनी जास्तीत जास्त ह्या शिबीरात उपस्थित रहावे.असी विनंती केली आहे. प्रकाश रहमतकर, सुरेंद्र गेडाम, अनिल कटरे, अशोक हरिणखेडे, मनिष ठवरे, प्रणव लिचडे, ओमप्रकाश पारधी, महेंद्र आंबेडारे, नरेंद्र सोनवाने, अमित ठाकरे, देवराज बर्वे, अजय सुर्यंवशी, गणेश तुलसीकर, उमेश पारधी, बालु मोरघडे, बब्लु येळे, मूकेश बारेवार, राज राऊत, हे सर्व आयोजक उपस्थित राहाणार आहेत.