वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : मतदारसंघ अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील चहांद अध्यक्षपदी धनंजय अन्नाजी जवादे व उपाध्यक्षपदी प्रमोद हरीदास येडे यांची निवड करण्यात आली सभेस उपस्थित नवनिर्वाचित सदस्य वासुदेवराव जवादे , श्रावणजी धोबे सुदाम निसार,सिमा जवादे, रंजना शेळके, प्रकाश गवारकर प्रशांत काटकर ,सुनिल शेळके, विजय बोरकुटे ,धनराज चांदेकर, किशोर मांडवकर या सर्व सभासदांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची अविरोध निवड केली. अविरोध निवड करण्यासाठी खालील कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले अनिल धोंबे, पंढरी लोखंडे, पंढरी घुंगरे, बाळा राउत, कीशोर जवादे, राजु चामाटे, अंबादासजी सातघरे, बापु बोरकुटे, निखिल शेळके, विजय शेळके, शरद कांबळे, आशिष घुंगरे, दिलीप तुरके यासह अनेक कार्यकर्त्यानि प्रयत्न केले.











