मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : येथील प्रजापीता ब्रम्हकुमारी वीश्र्व विध्यालय येथील मुख्य ओमशांती पाठशालेत आज महाशिवराञी दिनाला वीशेष महत्व असुन शिवबाबाचा जन्म दिवस मोठ्या ऊत्साहाने साजरा केला सकाळच्या शिवप्रहरीला ब्रम्हकूमार तथा ब्रम्हकूमारी यांनी पांढरे शुभ्रवस्ञ परीधान केलेल्या शांतवादी पेहरावात सगळ्यानी ऊपस्थीती दर्शवून ऊपस्थीत असलेले मान्यवर जी प सदस्या सौ सुलभाताई रमेश दुंतोडे संरपच सौ सिमा सतोष राऊत दूय्यम ठानेदार गोपाल दातिर,ऐ एस आय महादेव नेव्हारे अनिल कराळे रमेश दुंतोडे शामशिल भोपळे लक्ष्मन हिवराळे कीरण सेदाणी प्रा संतोष राऊत बाळासाहेब नेरकर मनोज भगत गजानन कराळे यांचे प्रमूख ऊपस्थीत शिवध्वजारोहन प्रमूख जीप सदस्या सौ सुलभाताई व सरपंच सौ सिमाताई यांनी केले यानंतर सर्वाचे ऊपस्थीतीत शिवबाबाचा जन्म ऊत्सव केक कापुन अतीऊत्साहाने शिवगित गाऊन साजरा केला यावेळी शाखेच्या संचालीका रश्मीदिदी यांनी सगळ्यांना टोलीचा प्रसाद व केकचा वाटप केला या शिवबाबा जन्म दिनाचे महत्व म्हनजे जगातील अज्ञानाचा अधकांर नष्ट करण्यासाठी ज्ञान रुपी सूर्य परमात्मा शिव दुनियादारीतील विकार अपवीञता नष्ट करुन पावनमय वसुंधरा जगसुस्टीचे निर्मान करन्यासाठी शिवबाबाचे आवागमन होते असे मूख्य संचालीका ब्रम्हकुमारी रश्मिदीदी यांनी शिवराञीचे वीशेष महत्व सागंताना श्रोत्याना सांगीतले तसेच शिव तांडव न्युत्य कू अनुजा वानखडे अनुष्का वानखडे दोन बालिकानी सादर करुन शिव पार्वती या हर हर महादेव ऐकच असल्याचे न्युत्यावर ठाळ्याचा प्रतीसाद घेतला या वेळी मोहन मानसेता संतोंष शर्मा मनोहर दुंतोडे देवीदास फौप्से मधुकर मोरोकार गजानन येऊल देवीदास इखार ,डांगेभाई , ऊत्कर्ष नेरकर शिव मामनकर जोत्सनाताई फोप्से ताई शिक्षीका सौ भोपळेताई ,कंकाळताई, सौ कराळे ताई, अनता रेखाते, विलास झगडे राऊत सौ बेलुरकर ईलरकर सह सर्व ब्रम्हकूमार ब्रम्ह कूमारी यांनी महाशीवराञी ऊत्सवाला हजर राहुन शिवजीचा दिव्य अलोकीक जन्मदिवस साजरा केला.