किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : कामकाजाविषय महत्तव ची बैठकीचे आयोजन रविवार दिनांक १३/२/२०२२ रोजी दुपारी २:००वाजता पातुर येथे करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर होते तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचीव दिलीप सरनाईक यांची होती या वेळी मंचा वर कांग्रेसचे नेते हाजी सै बुरहान ठेकेदार कांग्रेस नेते हाजी सै कमरोद्दीन मुख्याने उपस्थित राहावे होते अखील भारतीय कांग्रेस कमिटीचे डिजीटल बुथ प्रमुख नोदणी व बुथ सदस्यता नोंदणी बद्दल आढावा बैठक घेणयात आली या बैठकीत सहभागी पदाधिकारी व कार्यक्रतांची समस्या जाणून घेण्यात आले या बैठकीत डिजीटल ट्रेणर भुषण गायकवाड़ यांनी मार्गदर्शन केले या वेळी युवा नेते अतुल अमानकर न प चे माजी उपध्यक्ष सै मुजाहिद न प शेत्र चे बुथ प्रमुख शेख मुखतार बब्बु भाई खुळे गुरुजी, माजी न प सदस्य सै एहफाजोददीन सै मुज़म्मील, मो फैज़ रमेश पटेल,समाधान राठोड, अज़गर खान मो हयात जमदार संजयसिंह चौव्हान अनील म्हैसने मधु भाऊ ईंगळे युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष चंद्रकांत बारताशे मो शारीक सै बुडन अतार सै मुशरर्फ अबदुल मजीद महैश सोंदळे सह शहर व तालुक्यातिल कार्यक्रते पदाधिकारी उपस्थित होते.











