पुणे : पुढील 2 ते 3 दिवसांत पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आज चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाची पाहणी नितीन... Read more
पुणे : तुम्हाला तिरुपती – बालाजी मंदिरामध्ये जाण्याचा योग आला नसेल तर आता ते मंदिर प्रत्यक्षात दिसतं कसं याचा अनुभव तुम्हाला पुण्यातच मिळणार आहे. हो तशीच अवघ्या मंदिराला सोन्याची झळाळी... Read more
लोणी काळभोर : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. पोलिस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न... Read more
पुणे : पंचतारांकित हाॅटेलचे आर्कषण सर्वांनाच असते आपणही सातत्याने अशा हाॅटेलमध्ये जावे अशी सुप्त इच्छा अनेकजण बाळगतात. मात्र, याच पंचतारांकित हाॅटेलच्या आकर्षक ऑफरमध्ये मेंबरशीप घेण्याच्या न... Read more
पुणे : सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देशामध्ये पुणे क्रमांक 2 चे शहर असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहराच्या शिरपेचात पुन्हा ए... Read more
पुणे : कोविडच्या संकटानंतर दोन वर्षांनंतर यंदा जल्लोषात गणेश उत्सवास सुरुवात झाली आहे. पुणे शहरासह जिल्हयात गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जात असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त सर्वत्र त... Read more
ज्ञानेश्वर कापसेशहर प्रतिनिधी पुणे पुणे : ता.१ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सजावटीचे उद्घाटन झाले श्रीमंत... Read more
पुणे : यावर्षीच्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असून सहभागी... Read more
पुणे : राज्यामध्ये घडून आलेला सत्ताबदल यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. समुद्रमंथनाच्या धर्तीवर ‘सत्तामंथन’ हा देखावा यंदाच्या उत्सवातील आकर्षणाचे केंद्र ठरेल. करोना प्रादुर्भा... Read more
पुणे : झोपेत असलेल्या पत्नीला पेटवून देऊन तिचा खून करणाऱ्या पतीला न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.गणेश शंकर पासलकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पु... Read more
माणूस चंद्रावर जाऊन आला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने माणसाच्या जीवनात मोठा बदल घडला. जग सध्या वेगळ्या उंचीवर पोहोचताना दिसत आहे. मात्र, अनेक ठिकाणी आजही अंधश्रद्धेपोटी विचित्र घटना घडल्याचं पा... Read more
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Pune Cooperative Bank) संचालक बोर्डानं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. बोर्डाकडून शैक्षणिक कर्जात वाढ करण्यात आली आहे. त्यात आता देशांतर्गत शिक्... Read more
पुणे : गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनज... Read more
पुणे : अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे आणखी एका पुुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झा... Read more
पुणे : राज्यात मॉन्सून पुन्हा जोरकसपणे सक्रिय होण्याचा अंदाज असून, सोमवारपासून राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत कोकण, गोव्यात तसेच विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय... Read more
पुणे : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स... Read more
पुणे : प्रतिकूल स्थितीमुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रातील प्रवेश सध्या रखडला असला, तरी १० किवा ११ जूनला दक्षिण कोकणात पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार आहे. त्यामुळे मोसमी पावसाच्या प्रवेशासा... Read more
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आ... Read more
पुणे : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ मत मांडताना दिसत आहेत. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक हृदयद्रावक घटना पुण... Read more
पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या बहुतांश भागांत पुढील तीन ते चार दिवस सोसाटय़ाचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र... Read more