भव्य कलश दर्शन सोहळा! कंचनपुरमध्ये उत्साहात महायात्रा संपन्न करामत शाहतालुका प्रतिनिधी, अकोला महाकुंभ पर्वातील पवित्र तीर्थ जल आता महाराष्ट्राच्या घरोघरी! अनुलोम संस्थेच्या पुढाकाराने प्रयाग... Read more
मारोती सुर्यवंशीतालुका प्रतिनिधी नायगाव नांदेड जिल्ह्यातील एक ज्येष्ठ मुरब्बी राजकारणी माजी खासदार व माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या हजारो राजकीय शिलेदारांना सोबत घेऊन... Read more
गजानन डाबेरावतालुका प्रतिनिधी नांदुरा/ मलकापूर नांदुरा :- सध्या पवित्र रमजान महिना सन होळी रंगपंचमि शिवजयंती असे महत्वाचे सन उत्सवं साजरे होतं आहेत काल परवा नागपूर येथे जातीय दंगल गुन्हा घडल... Read more
संतोष पोटपिल्लेवारतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी:- छत्रपती महोत्सव समिती, घाटंजीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. फाल्गुन वद्य द्वितीया, दिनांक १७ मार्च... Read more
मारोती बारसागडेजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली/ जिल्ह्यातील एटापल्ली वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लाकडतस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 12 मार्च रोजी रात्री छत्तीसग... Read more
त्रिफुल ढेवलेतालुका प्रतिनिधि मोर्शी मोर्शी : गेल्या तीन दिवसापासून उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने नजिकच्या पाळा शेत शिवारातील सुमारे 6 हजार कोंबड्यांचा बळी गेला. हा मृत्यू नैसर्गिक आपत्ती अ... Read more
बद्रीनारायण गलंडेजिल्हा प्रतिनिधी हिंगोली हिंगोली , दि. 20 : प्रत्येक क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे नागरिकांनी नेहमी सजग व जागरुक राहणे गरजेचे आहे, असे प... Read more
अवैध पुतळ्यांवर तामगाव पोलिसांची कारवाई नागरिकांना ठाणेदार राजेंद्र पवार कडून जनतेला सतर्कतेचे आवाहन
पवन ठाकरेतालुका प्रतिनिधी संग्रामपूर संग्रामपूर: संग्रामपूर स्थानिक प्रशासनाने तामगाव शहर व ग्रामीण भागात शासनाच्या परवानगीशिवाय बसविण्यात आलेल्या महापुरुषांच्या अवैध पुतळ्यांवर कठोर कारवाईच... Read more
सुधीर घाटाळग्रामीण प्रतिनिधी डहाणू मुंबई येथे आदिवासी विकास विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रातील कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “नाग्या महादू कातकरी योजना” लागू करण्याचा मह... Read more
मारोती सुर्यवंशीतालुका प्रतिनिधी नायगाव मौजे नरसी येथील सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक नुकतीच 16 मार्च रोजी पार पडली. यात महाविकास आघाडी पुरस्कृत “गावकरी विकास पॅनल” विरुद्ध... Read more
शहर प्रतिनिधी माहुरगड माहुर….. नंदू शेषेराव दाळकेपेसा समिती अध्यक्ष पाचोंदा वसपना मुंगशीराम शेडमाकेपेसा समिती सदस्य यांनी केली आहेतालुक्यातील मौजे पाचुंदा ता. माहूर येथील पेसा अंतर्गत गाव अस... Read more
अमरावतीची कुमारी नभा फांजे ठरली प्रथम पारितोषिकाची मानकरी, तर द्वितीय आशिष कैठवास, तृतीय गोपाल सिंह ठाकुर अविनाश पोहरेब्युरो चीफ, अकोला पातूर : अकोला जिल्ह्यातील एकमेव सांस्कृतिक, सामाजिक, श... Read more
रवि राठोडग्रामीण प्रतिनिधी वाकान. महागांव : प्रत्येक गावागावात वाडी, वस्तीत नागरिकांना स्वछ पिण्याचे पाणी मिळावे,हर घर जल,असे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मां.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही... Read more
रवि राठोडग्रामीण प्रतिनिधी वाकान. महागांव : प्रत्येक गावागावात वाडी, वस्तीत नागरिकांना स्वछ पिण्याचे पाणी मिळावे,हर घर जल,असे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मां.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.12:- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बचत भवनाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.याप्रसंगी महिला मेळावा... Read more
भगवान कांबळेजिल्हा प्रतिनिधी नांदेड नांदेड – आष्टा गावचे प्रतिष्ठीत नागरिक उत्कृष्ट शेतकरी तसेच एक महत्वकांक्षी शिक्षक यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी विव... Read more
भगवान कांबळेजिल्हा प्रतिनिधी नांदेड नांदेड – आष्टा गावचे प्रतिष्ठीत नागरिक उत्कृष्ट शेतकरी तसेच एक महत्वकांक्षी शिक्षक यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी विव... Read more
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला १,५०० रुपये दिले जात आहेत. या महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडल... Read more
सागर शेळकेशहर प्रतिनिधी कोल्हापुर स्वर्गीय भास्करराव गोपाळराव कुलकर्णी यांनी वयाच्या 98 व्या वर्षी देहदान करून समाजासाठी आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या पुण्यकर्मामुळे समाजात देहदानाबद्दल... Read more
सुधीर घाटाळग्रामीण प्रतिनिधी डहाणू पालघर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, बहुजन विकास आघाडी, उद्धव ठाकरे गट (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित... Read more