राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : दिनांक 20/1/2022 ला पोर्ला वन परीक्षे त्रात येत असलेल्या जंगलामध्ये कुरुंझा येथील गुराखी हे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते, व सायंका ळी पाच वाजताच्या सुमारास गायीचा कळप घेऊन घरी परततांना त्यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले.
या परिसरातील नागरिका मध्ये वाघाच्या दहशती मुळे भी तीचे वातावरण निर्माण झाले असुन, त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी होत आहे.आणि मयत गुराखी जालमशहा सयाम यांच्या परिवारास तत्काळ मदत द्यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.


