जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
दि 24/10/2021
लातुर/ आज वडवळ नागनाथ येथे जमियत उलमा हिंद शाखा वडवळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी चाकूर जमियत उलेमा ए हिंद चे सदर मौलाना उमर फारूक, जमियत ए हिंद चे सेक्रेटरी शेख इलियास सर, जमियत उलमा ए हिंद चे जिल्हा उपाध्यक्ष शेख हुसेन पप्पू भाई, सदस्य नगरसेवक इलियास भाई सय्यद, मौलाना मतीन गुळवे, मौलाना गफार शेख, सलीम भाई तांबोळी, बिलाल खान पठाण, इस्माईल भाई सय्यद, बाबुभाई दापकेवाले, शेख तोफिक, अध्यक्ष मौलाना मुस्तफा, उपाध्यक्ष मौलाना अब्दुल अलीम, सदस्य वहाब मौलाना, मौलाना अमिर, आली उस्ताद, सत्तार सर, साकिब चौधरी, सलीम पठाण, दाउद चौधरी, उबेद पटेल, तसेच गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब पाटील गावचे सरपंच उपसरपंच इत्यादी उपस्थित होते जमियत उलमा यांचा उद्देश असा होता कोरोनामुळे रक्त तुटवडा निर्माण झाल्यामुळे रक्त तुटवडा भासू नये यासाठी जमियत उलमा हिंद यांनी वडवळ नागनाथ येथे रक्तदान कॅम्प घेऊन जवळपास 150 बॅग रक्तदान केले जमियात उलमा ई हिंद यांच्या कार्यास प्रोत्साहन देत जवळपास 450 ते 550 लोकांनी सहभाग नोंदवला यामध्ये कोणत्याही जातीचा भेदभाव न ठेवता आम्ही भारतवासी या शब्दास मान देऊन सर्व धर्म एकत्रित येऊन हा कार्यक्रम पार पाडण्यात आला