अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
मोरगाव भाकरे येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत सर्व शेतकरी तथा भूमिहीन शेतमजूर यांची नोंदणी कॅम्प आयोजित करून नोंदणी करुन घेण्यात आली ..
यावेळी मंडळ कृषी अधिकारी अकोला श्री प्रदीप राऊत, कृषी पर्यवेक्षक श्री गजानन महल्ले, प्रकल्प सहाय्यक श्री काळे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक श्री अंकुश वाकोडे, समूह सहाय्यक श्री मुकिंदा सपकाळ यांनी नोंदणी करून घेतली. तर कृषी मित्र श्री सुरेश भटकर व अभिजित फंडाट यांनी विशेष परिश्रम घेतले .