गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : -विद्यार्थी आणि बेरोजगारांची फसवणूक करून महाविकास आघाडीने त्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार केला आहे.शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वानाच त्रास देण्याचा प्रकार करत असून ग्रामीण भागातील वीज कपात व पाणी पुरवठा खंडित करण्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने आज जिल्ह्यात ठिकठिकाणी खासदार संजय भाऊ धोत्रे,जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,आमदार गोवर्धन शर्मा,आमदार प्रकाश भारसाकळे,आमदार हरीश पिंपळे,महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल,तेजराव थोरात,भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांतदादा पाटील,प्रदेश उपाध्यक्ष व अकोला जिल्हा प्रभारी विनोदजी वाघ,भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,सरचिटणीस किरण अवताडे,प्रवीण डिक्कर,योगेश ढोरे ,जिल्हा सचिव भाजयुमो सुमितआप्पा गंभीरे,भाजयुमो तेल्हारा शहर अध्यक्ष गणेश इंगोले,यांच्या नेतृत्वात तेल्हारा शहर ,टॉवर चोक येथे निदर्शने करून सरकारचा निषेध व्यक्त केला.यावेळी याआंदोलनात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकार,भाजयुमो उपाध्यक्ष धिरज बकाल,धिरज सर इंगळे,अनिकेत ढवळे,आकाश फाटकर,छोटू विखे,संदीप नेमाडे,सुनील आमले,पराग अग्रवाल ,ऋषभ ठाकूर ,अभय काळे,राहुल फाटे,सचिन बागलकर,शिवा अमृतकर,यश ठाकूर,राहुल सुपळकर,भारत जोशी,दीपक वानखडे रवी कराळे हसन खान व भाजयुमो चे पदाधिकारी हजर होते.