शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी चंडिकापुर
प्राथमिक आरोग्य केंद्र सावरा ( मं ) अंतर्गत मौजे – दिवठाणा येथे येथे दिनांक 11/09/ 2021 रोजी नियोजित प्रमाणे डॉ.अंकुश वालसिंगे ,(वैध अधिकारी) डॉ. रोशन देवळे ( वैद्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली(कोविड 19)लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये 18 वर्षा वरील लाभार्थ्यांना लस देण्यात आली. लसीकरण कॅम्प करिता खालील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होती. आरोग्य सेविका डॉ. ज्योती सोळंके, पूजा थोरात, आरोग्य सेवक श्री. शिणकर , नर्सिंग बेगम, जमाल बेग, अंगणवाडी सेविका महानंदा लोखंडे, विमल दामोदर, सुनीता वानखेडे, पदमा वालसिंगे , आशा. सुषमा जवंजाळ , सिंधू वालसिंगे, अनुराधा ढूसेकर,सविता नितोने, गट प्रवर्तक . रंजना मंगळे, डेटा ऑपरेटर . सुमित देशमुख, सरपंच संदीप सोळंके, उपस्थित होती. व गावातील वयोगट 18 वर्षा वरील असलेल्या व्यक्तींनी लसीकरण मोहिमेत भरपूर प्रतिसाद दिला.