564 ग्रामस्थांनी घेतला तपासणीचा लाभ
आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिर्ला सर्कलमध्ये शिवसेनेच्या वतिने भव्य नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन २९ आँगष्ट रोजी भंडारज बु येथे सकाळी दहा ते तिन वाजे पर्यत शहर प्रमुख अजुभाऊ ढोणे आणि अरुण भाऊ कचाले केले होते
या शिबीराचे अध्यक्ष व उदघाटक बाळा पूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख उपस्थीत होते
तर प्रमुख उपस्थीती मध्ये पातुर पंचायत समिती सभापती सौ. लक्ष्मीबाई जनार्धन डाखोरे , शिवसेनेचे पातुर तालुका प्रमुख प्रमुख रविभाऊ मुर्तडकर , युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक बोचरे , माजी नगराध्यक्ष हिदायत खाँन , पातुर तालुका युवा सेना प्रमुख सागर रामेकर, उपशहर प्रमुख शंकर देशमुख , रामाकृण्ष शेगोकार , निरजंन बंड , जेष्ठ मार्गदर्शक टि एम ढोणे ,वसंतराव शेंडे , गणेश भगत , डिंगाबर खुरसडे रामदास बँड प्रमोद गव्हाळे देविदास निमकर्डे सौ कल्पना खराडे राजू इंगळे अनंतराव मानकर संजय इंगळे नारायण भांगे हरिचंद्र भांगे भांगे सुभाष शेंडे अण्णा शेडे आदी प्रमुख उपस्थिती मध्ये होते. या शिबीराला जालण्याचे सुप्रसीद्ध नेत्र तज्ञ डाँ निलेश वानखडे , डाँ नेहा वानखडे यांनी यावेळी तपासणी केली आहे.या शिबीराचा लाभ 564 ग्रामस्थांनी या वेळी घेतला आणि या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी गरजूंना मोफत तपासणी आणि मोफत चष्मे दवाई व ऑपरेशन करून देणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे . यावेळी शिवसेना उपशःहर प्रमुख निरंजन बंड शिवसेना शिर्ल्ला उपसरपंच कल्पना खर्डे सागर रामेकार ता प्रमुख शासिकलाबाई काठले प्रदीप इंगळे शेंडे विठ्ठल किशोर फुलारी, काशीराम कडाळे, किसन ढाळे, अशोक खर्डे रघुनाथ बोचरे सुनील गाडगे संतोष घुगे. देवलाल धाखोरे प्रकाश पाटील , सचिन इंगळे शिव मंडळ अध्यश संतोष भाऊ राऊत जीवन ढोणे अंबादास देवकर विठल ढाले अनिलभाऊ निमकांडे सुनील महुलिकर विलास वाहोकर पंकज वालोकर प्रमोद हाडके प्रवीण भांगेशिवसेना आजी माजी पदाधिकारी व शिव सैनिक इतर उपस्थित होते या कार्यक्रमाला योग्य प्रतिसाद दिल्याबद्दल शिवसेनेचे शहरप्रमुख अजय ढोणे आणि अरुण भाऊ कशाले यांनी यावेळी आभार व्यक्त केले.











