मनोज भगत
ग्रामीण पत्रकार हिवरखेड
हिवरखेड सदाशिव संस्थान परीसरातील नागदेवता मंदिरात साध्या पद्धतीने नागपंचीचे औचित्य साधून भक्तांनी नागपूजन केले, गावातील भाविकांनि नागदेवताच्या दर्शनाचा लाभ घेतला असून सदाशिव संस्थानवरील वारुडाची पूजा अर्चना केली येथील नागदेवता भक्तांचे संकट दूर करतात अशी भाविकांची भावना आहे, तसेच दुपारी मंदिरातून भाविकांना शिऱ्याच्या प्रसादाचे वीतरण करण्यात आले व नागदेवताची पाटी काढण्यात आली,











