पद्माकर धुरंधर
तालुका प्रतिनिधी, खामगाव
खामगाव येथील विराट मल्टी परपज सोसायटी चे अध्यक्ष मनोज नगर नाईक यांनी. दिव्याग बांधवासाठी आपले कार्यालय खामगाव येथे सर्व दिव्याग बांधवाना चार दिवस अगोदर सूचना देऊन रविवारी दि.२२.१०.२०२३रोजी. आपल्या कार्यालयात येऊन मोफत आभा कार्ड काढून देण्यात येईल असे अव्हाहन केले होते. त्यांच्या आव्हाणाला प्रतिसाद देत जवळ जवळ २१०दिव्याग बांधवानी मोफत आभा कार्ड चा फायदा घेतला आहे. कार्यालयात आभा कार्ड काढण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक, शेखर तायडे, शिवशंकर कुटे. पद्माकर धुरंधर (पत्रकार )यांनी परिश्रम घेतले.