भागवत नांदणे
सर्कल प्रतिनिधी (वरवट बकाल)
वडगाव वान येथील ६५ वर्षीय भिकाजी राघोजी कुरवाळे १६ ऑगस्टपासून घरून निघून गेले असता. या विषयीची फिर्याद त्यांचा मुलगा संदीप भिकाजी कुरवाळे यांनी १९ ऑगस्ट रोजी तामगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. वृद्धत्वामुळे स्मृतिभ्रंश असलेले भिकाजी कुरवाळे यांचे कुटुंबीय शेतात कामासाठी गेल्यावर ते घरून निघून गेले असे कळल्यावर. शेतातून घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत. तरी कोणाला दिसल्यास पुढील नंबर वर संपर्क करून कळावे असे आवाहन कुटुंबियांनी केले.
रामकृष्ण नांदणे
संपर्क – मो : 7498663032