रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सकाळी सात तीस मुख्याध्यापिका सीमा केवटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक मिनल रडके, विजय सावरकर , वंदना गारोडी,निशा देवगिरे,शाळा समिती अध्यक्ष भावना अंबळकर, प्रमोद भारसाकडे सरपंच मीना उईके, व उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एजाज अली ताहेर अली, अकरार शहा अब्दुल्ला शहा,मो एजाज मो.फिरोज, अफजल शहा दाऊद शहा,जाकीर हुसेन साबीर हुसेन, आसिफ खान इसूफ खान, सय्यद नुरत अली तसेच यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.