भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान पदवीधारक असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.