महाराष्ट्र पोस्ट ऑफिस अंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक‘ पदांच्या एकूण 2508 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त 10 वी पास असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. 100 आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 27 जानेवारी 2023 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 16 फेबुवारी 2023 आहे.
पदाचे नाव (Name of the Post) – ग्रामीण डाक सेवक
Total जागा – 40889 जागा (2508 Maharashtra)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 10th (Refer PDF) भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी पास झालेले माध्यमिक शाळा परीक्षा पास असलेल प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य राहणार आहे. post office bharti 2023
नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 40 वर्षे
अर्ज शुल्क (Fees) – रु. 100/- (महिला, ट्रान्सजेंडर, महिला, SC/ST यांना फीस राहणार नाही)
पगार (Pay Scale) – १० ते १२ हजार
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 27 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 16 फेबुवारी 2023
अधिकृत वेबसाईट (Official Website) – www.indiapost.gov.in
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – https://indiapostgdsonline.cept.gov.in
भर्ती प्रक्रिया (Selection Process) – NO Exam, Only Merit List Basis
या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://indiapostgdsonline.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहेत. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.


