डॉ. शिवाजी शिंदे
ज़िल्हा प्रतिनिधी
परभणी
कोल्हापूर:दि.14 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील शुक्रवार पेठ,पंचगंगा तालीम येथील रहिवासी असलेल्या श्रीमती पार्वतीबाई आनंदराव भोसले यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमि येथे सकाळी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या प:श्यात एक सुन,दोन नातवंडे,दोन नात सुना,दोन पत्रुंड,तीन लेकी,जावई,भाचे, असा मोठा परिवार आहे.भोसले परिवारात त्या सर्वात जेष्ठ होत्या.त्यांच्या निधानाने भोसले कुटुंबावर जो दुःखाचा आघात झाला त्यातून त्यांना बाहेर पडण्याची ईश्वर शक्ती प्रधान करो. हिच प्रार्थना.अधिकारनामा चे जिल्हा प्रतिनिधी डॉ.शिवाजी शिंदे यांचे जावई अनिकेत भोसले यांच्या त्या आजी होत्या.











