अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अजितदादा पवार यांच्या ६४ वा वाढदिवस अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिग्रस ता- पातूर या ठिकाणी संतांच्या व वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. हभप गोपाळ महाराज उरलकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम समन्न झाला.संत तुकाराम महाराजांच्या गाथा वारकरी बांधवांना समर्पित करण्यात आल्यात ह्या कार्यक्रमासाठी राज्यभर सुरु असलेल्या उपक्रम वारी आपल्या दारी चे प्रमुख अशोकराव काळे पुणे नागपूर येथून अविनाश काकडे उपाध्यक्ष प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांची उपस्थिती होती.प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषेदेचे मुख्य प्रतोद अमोलदादा मिटकरी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.तुकाराम बिडकर हे होते .कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते पातूर तालुक्यातील कृषी व जल यासाठी कार्यकारणारे बाबासाहेब देशमुख सोपीनाथ संथांचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, मा.सभापती विश्वासराव खुळे ,मा.जि. प.सदस्य बाळासाहेब तायडे, रामप्रभू तराळे, विनोद थूटे श्यामसिंग चव्हाण, पुंडलिकराव आखरे , डॉ. अशोकराव मेतकर कैलास थोटे , सौ छायाताई कात्रे , सौ रूपालि ताई वाकोडे, गजाननभाऊ इंगले ,सौ हेमलता अंधारे ,सौ मनीषा गावंडे ,सुधीर साखरकर दीपक गावंडे प्रणव तायडे पुंडलिक शेंडे गोपाल ठाकरे नानाभाऊ अमानकर सौ कन्होपात्रा कवले , पांडुरंग राउत , रविभाऊ खड़से गजानन करा कराले सुधाकर गव्हाले शरद ढगे, शांतनु वसु,गजनन् पाटिल ह्या प्रसंगी तुकाराम गाथांचे वितरण करण्यात आले एक विशेष म्हणजे मुसलधर पावसात सुधा हजारोंची उपस्थिति पहायला मिळाली ह्या प्रसंगी अजीतदादाना सर्व मान्यवरानी शुभेच्या दिल्या अकोला जिल्हातील प्रसिद्ध अशे गोपाल महाराज उरलकर ह्यांच्या कीर्तनासाठी सम्पूर्ण जिल्हयातून वरकारी व शेतकरी उपस्थित होते आ.अमोल मिटकरी ह्यानी अजीतदादा हे राज्याचे कार्यभार उत्तम रीतीने संभालु शकतात व त्यांच्या नेतृत्वत महाराष्ट्र पुन्हा प्रगतिपथवर राहिल असे विधान केले तर अविनाश काकड़े ह्यानी बोलताना म्हटले की महाराष्ट्र हि संताची भूमि आहे वरकारी बांधवानी दादांच्या वाढदिवसा निमित्ताच्या कार्यक्रमास उपस्थिति दर्शविली बद्दल आभार व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणात तुकारामजी बिड़कर ह्यानी भर पावसात वरकारी व शेतकरी उपस्थित झाल्याबद्द्ल तसेच महिला वार्क्रयांची लक्षणीय उपस्तिती बद्द्ल धन्यवाद दिलेत तसेच दादाना आगल्या वेगळ्यां शुभेच्या दिल्या बद्दल जिल्हाध्यक्ष कृष्ण अंधारे यांना धन्यवाद दिलेत
कृष्ण अंधारे यांनी वरकारी व शेतकरी महिला सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमच संचालन शरद ढगे शांतनु वसू ह्यानी सहकार्य केले कार्यक्रमच प्रस्ताविक वारी आपल्या दारी व आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची भूमिका विषद केली कीर्तनादवारे दादाना वाढदिवसाच्या शुभेच्या अकोला जिल्ह्याचा वतीने देऊन राज्यात आगळा वेगळा पायंदा निर्माण करण्या बाबत पुढे सांगितले इरशलवाड़ी येथील दुर्घटनाग्रस्त साठी निधि संकलन करुण मुख्यमंत्री सहय्यता निधि साथी देण्याचे जाहिर केले ह्यावेळी वर्करयाणी व शेतकरयाणी आपल्या परिणे दुर्घटनाग्रस्त साठी मदत केली.

