कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सर्वत्र झालेल्या पावसामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे.याचेच निमित्त साधून युवा मित्र मंडळ कडून साफसफाई करण्यात आली यामध्ये अजय रोकडे,सात्विक लोखंडकार यांनी सहकार्य केले.परिसरात जेवढा केर कचरा होता सर्व त्यांनी जाळून परिसर स्वच्छ केला आहे.असेच युवा पिढीने स्वच्छतेचे नियम राखावे हाच संदेश यातून घेता येईल.