विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : रामभाऊ देवसरकर यांनी तुफान भाषण बाजी केली त्यांनी त्यांची सत्ता जीन प्रेस मध्ये असतानाचा पूर्ण हिशोब करावा सोबत सादर केला त्यांच्या सत्तेच्या कारकिर्दीत त्यांनी किंवा तिच्या सभासद किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कुठलीही संपत्ती किंवा कोणतीही दुकान या जीन प्रेसिंग ची घेतली नाही त्यांनी कोपरा ते विठ्ल बाग यांचे सविस्तर ऑपरेशन आज केले श्री रामभाऊ देवसरकर यांचे असे मत आहे की श्री चितांगराव कदम सर हे विकास पुरुष आहेत त्यांनी सरांना जिल्हा परिषद मध्ये फार जवळून बघितले आहे त्यांच्या कामाचा वेग विकासासाठी फार आहे पण सर हे कर्ण आहेत आणि ते कौरवा सोबत आहेत या कौरवांना आज जिनिंग प्रेसिंगची सत्ता दिली तर हे सर्व विकून खातील उदाहरणार्थ वसंत सहकारी कारखाना आज जिन प्रेस च्या संकुलामध्ये ज्या जिजाऊ बँकेच्या दोन दुकान ताब्यात आहेत त्याची मालक कोण आहे व त्यांनी त्याची रीतसर पैसे भरलेले आहेत का ही फक्त पावत्या घेतलेल्या आहेत पैसे भरल्याच्या हे दुकान कोणाच्या सत्तेत अलॉट झाले आहे या काळात सत्ता कोणाची होती व अध्यक्ष कोण होता हे कृपया जनतेला कळू द्यावे हरदाडा येथील महादेव मंदिरात जी महाविकास आघाडीची सभा झाली तेथे व्यासपीठावर काँग्रेसचे नेते जे स्वतःला मोठी समजतात ते कोणीच नव्हती यानंतर त्या सुदाम धन्य नेत्यांनी काँग्रेस पासून दूर राहावे काँग्रेस सोबत गद्दारी करू नये अरे काँग्रेसने तुम्हाला भिकाऱ्यापासून करोडपती केले त्यांच्या तुम्ही असा खेळ करताआज जे पक्षासोबत गद्दारी करत आहेत त्यांना कृपया पुन्हा पक्षात घेऊ नका जिनिंग प्रेसिंग मध्ये तर सत्ता महा विकास आघाडीची येणार आहे असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलवून दाखवले आपण आमच्यावर विश्वास ठेवून 2016 मध्ये आम्हाला जीन प्रेसच्या विकासाची जबाबदारी सोपवली होती आपल्या शुभेच्छा व कृपाशीर्वादाने मार्च 2023 आर्थिक वर्षाच्या शेवटी शेतकरी हिताचा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेल्या अनेक विकासात्मक कार्याचा अहवाल सादर करताना आम्हास मनस्वी समाधान होत आहे 2016 ला जे आमच्या संचालक मंडळांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा आपला जी संस्था एकही गठ्ठान उत्पादन काढण्याचा आली होती जीन प्रेस च्या मालकीची मोत्याची जागा विकायला काढण्याचा घाट घातला होता त्या काळाची सहकार क्षेत्राची कार्यपद्धती पाहता शेतकऱ्यांच्या संस्थापद्धतीने संपवून टाकण्याचा डाव हाणून पडत आमच्या संचालक मंडळाने 2016 ला सहकार क्षेत्राच्या निवडणुका इथल्या सहकार क्षेत्रावर दूर करण्याचे हेतूने घेतल्या होत्या. 2016 मध्ये संचालक मंडळाने कार्यभार स्वीकारला तेव्हा उमरखेड तालुका जिंत्रेस संस्था 48 लाख 90 हजार 642 रुपये इतकी तोट्यात होती कायम शेतकरी ही डोळ्यासमोर ठेवून असलेल्या नियोजनपूर्वक विकासामुळे मार्च 2023 अखेरीस आपला जीन प्रेस नफ्यात आहे उमरखेडच्या वैभववात भर पडेल असे 65 गळ्याचे लोकनेते स्वर्गीय आंध्रा दिवसकर व्यापारी संघ प्रेस च्या सक्षम साक्षी दिमाखात उभे आहे असे रामदेव सरकर यांनी बोलून दाखवले.