बंकटी हजारे
तालुका प्रतिनिधी. माजलगाव
मागील आठवड्यात इयत्ता बारावी चा निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे होते.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.हा निकाल उद्या दुपारी एक वाजता बोर्डाच्या mahresult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.


