चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी, अकोट
अकोट : येथील रमेशचंद्र हरिश्चंद्र पितांबरवाले (८०) यांचे २६ डिसेंबर रोजी दुपारी ५:०० वाजता दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार २७ डिसेंबर ला सकाळी ११:३० वाजता करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,पाच मुली,सुना,नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे.रमेशचंद्र पितांबरवाले हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते व एक सच्चे कार्यकर्ते होते.