कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच तालुक्यातील सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना सर्व पिकासाठी सरसकट पिक विमा मंजूर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज आकोट वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष चरण इंगळे, संघटक सुरेंद्र ओइम्बे, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील सरकटे, कोषाध्यक्ष नीलेश झाडे, डॉ. अनिल गणगणे ,रमेश तरोळे, संदीप आग्रे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनीताताई हिरोळे, सुभाष तेलगोटे, सदानंद तेलगोटे, हरिहर पळसकर, दिपक बोडखे, शत्रुघ्न नितोणे, रामकृष्ण मिसाळ, प्रकाश राऊत, नितीन वानखडे, मुस्ताक शाह, एड भूषण घनबहादुर, दिनेश सरकटे, सुनिल घनबहादुर, विवेक लाखे, सुगत वानखड़े, अमन गवई, अक्षय तेलगोटे, युवराज मुरकुटे, दिनेश धांडे, रोहित धांडे,विजय घनबहादूर, मंगेश कांबळे, विशाल आग्रे, दीपक तेलगोटे, निरंजन गावंडे,मुश्ताक पटेल, संदिप ओहेकर, अर्चनाताई वानखडे, मंगलाताई तेलगोटे, शरीफ राणा ,सागर शापरवाल, मंदाताई कोल्हे, जोतिताई चांदेकार, भिमराव पळसपगार, नितीन वाघ, मयूर सपकाळ, लता कांबळे, मीरा तायड़े, विकास आठवले ,विशाल तेलगोटे , मुरलीधर तेलगोटे, जम्मू पटेल, इम्रान खान, अमर बरेठिया, अमर अहिर,पांडुरंग धाडसे पंजाबराव पाचपाटील, रामेश्वर सरकटे, दिनेश घोडेस्वार ,हरिभाऊ घनबहादुर, विक्की तेलगोटे, लखन इंगळे, अमन गवई, विजय खंडारे, योगेश आग्रे, दादू निताळे, संदिप वानखडे, संजय धांडे, सचिन घुगे, प्रभाकर बोरकर ,विजय घनबहादुर, अतुल अढाऊ, गौतम पंचाग, आदींसह वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, भारिप बहुजन महासंघ, सम्यंक विद्यार्थी आंदोलन, तथा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

