अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : मा.पोलीस अधीक्षक जी श्रीधर सा.अकोला यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन पातुर चे ठाणेदार पो. नि. नाफडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. कॉ. विकास जाधव ब न 1754 नेमणूक पोस्ट पातुर यांनी हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन आज रोजी PSI रत्नपारखी, PSI पठाण सा.यांच्या हस्ते एकूण 11 मोबाईल एकूण किंमत 1 लाख 71 हजार 500 रुपये किमतीचे मोबाईल फिर्यादी यांना पोलीस स्टेशन पातुर येथे बोलाऊन त्यांना परत दिले.


