देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : भवभुती रंग मंदिर मध्ये जिल्हा टिप्पर, ट्रैक्टर एसोसिऐशन ची कार्यकारिणी बैठक झाली. ह्यात प्रामुख्याने राजस्व,पुलिस,व परिवहन विभागामार्फत होणारे त्रास ह्या वर विस्तृत चर्चा करण्यात आली. मागील दोन वर्षात व्यवसाय ठप्प झाले आहेत. यात डीजेल व सर्व सामानाचे दर वाढले आहेत. आणी शासनाने जड वाहनाना प्रतिबंध लावले आहे. सकाळी 6ते रात्रि 9 पर्यत असल्याने व्यवसायिकांना आर्थीक, व अनेक संकटाचा सामना करावे लागत आहे. ह्या सभेत शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.असे नवनियुक्त अध्यक्ष महेंद्र खंडेलवाल, अमर व-हाडे, जसजीतसिंह भाटिया, दिपक बैस,गुड्डु फुंडे, मन्न लिल्हारे, अमित झा,हरिकिसन चौधरी, गोलु बिसेन, मयुर मानहानि, परवेज विनायक करे, दलेश नागदवणे, संजु पटले, सोहेल शेख, गोलू तिवारी,अज्जु जाने, कारू भगत, पप्पू पटले, राजु तिवारु, बब्लू पटले, मनीष लिल्हारे, भरत बहेलिया, सर्व सभेत हजर होते.