शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधि आकोट
आकोट : तालुक्यातील ग्राम दिवठाणा येथील सिंगल फेज DPजवळ अचानक आग लागली हे कळताच गावातील चाळीस ते पन्नास नागरिकांनी तिथे धाव घेऊन आगीला आटोक्यात आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण हवा असल्या मुले खूप अर्थडा येत होता मग लगेच अकोट वरून अग्नी शामक ला फोन करून बोलावण्यात आले. पण अग्नी शामक ला यायला वेळ लागल्या मुळे गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. व शेवटी आग आटोक्यात आली व अग्नी शामक आल्या मुळे खूप मोठा अनर्थ टळला कारण आजू बाजूला जवळ पास घर असल्या मुले मोठा अनर्थ टळला आग विझवण्या करीता गावातील संतोष मोहोळ. विलास बोचे.उद्धव वालशिंगे.संजय वानखेडे.अमित शेंडे.अक्षय वाल शिंगे.भास्कर वालसिंगे.पांडुरंग वालसिंगे.नितीन वालशिंगे. सोपान शेंडे.विठ्ठलराव वालसिंगे.गणेश शेंडे.प्रसाद शेंडे.राजू शिरसाट.निखिल वाल सिंगे.भैया शेंडे. प्रविण शेंडे.अजय वानखेडे.पोलीस पाटील .भुजंग वालशिंगे.प्रशांत वालसिंगे. व सर्व गावकरी मंडळी यांनी अग्नी शामन दलाचे आभार मानले.