शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधि अकोट
अकोट : तालुक्यातील पणज गावात आज मस्जिद मध्ये इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते गावात शांतता प्रस्थापित राहवी यासाठी गावातील तिन्ही धर्माचे प्रतिष्ठित नागरिक नेहमीच सहकार्य करत असतात गावात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात या कार्यक्रमासाठी मौली नासिर,अल्ताफ हुसेन ,महेबुब पटेल, शराफत पठाण ,कशफुल्ला खा, जावो ध्दिन उपसरपंच, हिमायत हुसेन, नाजीम कुरेशी माझी सरपंच, कालू भाई कुटी वाले, अ मजीद शाळा समिती अध्यक्ष, अ जाहिद,अतहर बेग आणि कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात नेहमी मदत करणारे सेवक अजमत बेग यांच्यासह मधुकर कोल्हे सरपंच रामराव कोल्हे तसेच हिंदू धर्मातील दिगंबर भाऊ महाले डॉ शरद देशमुख ललित बहाले अंभिर मोरे शिवसेनेचे नेते शामभाऊ गावंडे शिवसेना तालुकाप्रमुख ,अमोल बदरखे ,प्रमोद शेंडे,मधुकर राव अकोट कर,गंगाधर पाटील जायले ,विनायकराव पाटील जायले,प्रदीप ठाकूर माझी सरपंच,रोशन जायले,अंकुश बोचे,गजानन बोचे,बबन पाटील जायले, सागर इंगळे,सतीश बोचे,सुनील बोचे ,संजय गवळी पत्रकार, पत्रकार दिनेश बीचे,भीमराव कोल्हे, आकाश कोल्हे,मुकुंदराव अकोटकर,गंगाधर सावीकर, अनिल रोकडे,गणेश भारसाकडे,संजय अकोटकर, संतोष अस्वार,दिनेशभाऊ अकोट कर, अवी जायले,विकास देशमुख ,प्रवीण शेंडे,नितीन महाले पंजाबराव पाटील बोचे पोलिस पाटील माजी,आकाश बोचे,गोवर्धन राऊत,संजय अस्वार,राजू भाऊ भुस्कट मा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाला अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितीन देशमुख यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या सोबत कर्मचारी ही उपस्थित होते.