सतीश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
डोणगाव ..भारतीय जनता पार्टी डोणगाव यांच्या वतीने डोणगाव ला अग्निशामक गाडीची मागणी दि 3 फेब्रुवारी रोजी आचानक गँस सिलेंडर चा स्फोट झाला व दोन दुकान जळून खाक झाली डोणगाव मध्ये जर आगनी शामक गाडी असती तर दुकान व होणारे नुकसान वाचु शकले आसते . असे मत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले
डोणगाव ग्रामपंचायत मध्ये 17सदस्य असुन हे गाव तालुका लेवचे समजायला काहीच हरकत नाही. गावांमध्ये मोठी बाजारपेठ लोकसंख्या व आजुबाजुला मोठ्या गावाचा संपर्क आहे. भविष्य कोणतीही घटना घडू शकते मागील दोन घटना घडल्या आहेत गोट्याला आग लागून 9 जनावरे जळुन खाक झाली होती तरी आगनी शामक आसती तर मुके जनावरे वाचु शकली असती त्या साठी ग्रामपंचायत डोणगाव चनखोरे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत डोणगाव ला आगनी शामक गाडीची मागणी भारतीय जनता पार्टी डोणगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी अर्जुनराव वानखेडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, विलास परमाळे (भाजपा शहर अध्यक्ष डोणगाव सागर बाजड (युवा किसान आ ता अध्यक्ष) आकाश बाजड, गणेश जाधव, जयपाल मीस्तरी, बबन भुजबळ, रितेश काळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते