अमरावती, दि. 8 : नागरिकांच्या विविध समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी 178 तक्रारींचा आज निपटारा करण्यात आला असून आवश्यक तिथे शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय व कार्यवाही करण्यासाठी राज्य शासन... Read more
अकोला,दि.८ – स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये राज्यात ७४२५ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार असून या पदांवर नियुक्तीसाठी सैन्यदलातून निवृत्त झालेल्या पात्र माजी सैनिकांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यां... Read more
अकोला,दि.८ – जिल्ह्यात महिला बालविकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या बालगृहांमधील बालकांना महिला बालविकास विभागातर्फे आकाशदिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यंदाच्या दिवाळीत ही बालगृहे याच आकाशदिव्यांनी उजळली होती. या प्रशिक्षणात १२५ ब... Read more
स्पर्धेत अनेक आदिवासी बांधवांचा सहभाग. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली/नारगुंडा-: जिल्ह्यातील अती दुर्गम भागातील आदिवासी बांधवामध्ये इतर कामा व्यतिरिक्त अनेक कला गुण सुद्धा त्यांच्या मनात लपलेले आहे. ते कला गुण मैदानात उतरव... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:- एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी-सवलती वेतन भत्ते लागू करण्यात यावे. याकरिता आज दि. 7 नोव्हेंबर पासून तेल्हारा आगारातील सर्व कर्मचारी वर्गानी राज्यव्यापी बेमुदत संपा... Read more
सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली : आदिवासी युवक युवतीच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने अति दुर्गम भागात असलेले अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे भव्य आदिवासी रेला नृत्य स्पर्... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा आज मनसे अध्यक्ष मा,राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार एस टी महामंडळचे राज्य शासनातं विलगीकरणच्या मागणीसाठी सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत एस टी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे व... Read more
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विश्वनेते बनले आहेत. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्टने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार अॅप्रुव्हल रेटिंगमध्ये... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.६:-तालुक्यातील चंदनखेडा येथील माजी सरपंच व समाज परिवर्तक विठ्ठल हनवते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विरांगना मुक्ताई क्रीडा मंडळ चरुर (ना.) व प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा यांच्या सहकार्याने... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा स्वातंत्र्याची ७४ वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा तेल्हारा तालुक्यातील ९५ गावापैकी ३९ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नाही तर काही गावांमध्ये स्मशानभूमीकडे जाण्याकरिता रस्ता नाही. त्यामुळे शेतात किंवा रस्त्याच्या... Read more
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असताना, त्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची... Read more
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेली ईडी कोठडी आज संपली. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने अनिल देशमुखांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठ... Read more
मुंबई : राज्यात शनिवार दिवसभरात ६६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८९६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर १० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५८,०४५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण... Read more
अहमदनगर : राज्यभरात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना, अहमदनगरमध्ये शनिवारी अतिशय मोठी दुर्घटना घडली. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. मृत्य... Read more
लातूर जिल्हा म्हणजे पक्क्या बेसाल्टवर बसलेला डेक्कन प्लाटूवरचा सगळ्यात टणक भाग… बोली भाषेत मांजरा खडक म्हणतो त्याच मांजरा नदीच्या खोऱ्याचा हा भाग…अशी भौगोलिक ओळख असलेल्या या भागात निसर्गाला पूरक असलेल्या अनेक फळापैकी एक फळ म्हणजे ‘सीताफळ’ येतं …... Read more
काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मंडेला’ नावाचा तमिळ भाषेतला सिनेमा पाहिला. ओटीटीवरचा सिनेमा असल्यामुळे त्यातला नायक आणि कथानकही पठडीबाहेरचे असणार हे गृहीतच होतं. या सिनेमातला हिरो अजिबातच हिरो या कॅटेगरीत न बसणारा, ना दिसायला ना वागायला.... Read more
मुंबई, दि. २ : इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपांबाबतचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकार... Read more
मुंबई, दि. 3 : मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्तम कृती असून मनुष्यमात्रांमध्येदेखील कलाकार व लेखक नवसृजनाचे दैवी कार्य करीत असतात. हे नवसृजन समाजाला समृद्ध करीत असते. साहित्य, संगीत व कला या विषयात ज्याला आवड नाही अशी व्यक्ती पशुतुल्यच म्हणावी लागेल,... Read more
औरंगाबाद, दि. 3 : औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावार लसीकरण करावे, असे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले... Read more
मुंबई दि. 3 : दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फूड, खवा, मावा, मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड, खवा, मावा व इतर अन्नपदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागामा... Read more