शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड : परवानगी देऊन गुणवत्तेच्या आधारावर सदर देवकते या सरपंच तर प्रकाश पैधे हे उपसरपंच तालुक्यातील बिटरगाव बु येथील ग्रामपंचायतचे सदस्य विनोद नंदकुमार मामीडवार व बालवंदना अनिल गायकवाड यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 से कलम 40 (१) व अन्वय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी अपात्र घोषित केले आहे.विनोद नंदकुमार मामीडवार हे सतत सात मासीक समानां तर बालवंदना अनिल गायकवाड ही सतत नऊ महिन्याच्या मासिक सभेला कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरहजर असल्याचे इतिवृत्त रजिस्टरवरून आढळून आले सदर गैरहजर राहण्याबाबत यांनी कोणतीही सक्षम पुरावा सादर न केल्यामुळे त्यांना आदेशाच्या दिनांकापासून अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा स्पष्ट आदेश मुख्य आले. कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या कोटनि दिलेला आहे. संबंधित अपान सदस्यांनान्यायालयाने पाच वेळा त्यांचे म्हनणे व त्यांच्याकडील पुरावे सादर करण्याची प्रकरण निकाली काढले. वरील अपात्र सदस्यांनी इतिवृत्त रजिस्टर ऐवजी हजेरी रजिस्टर वर सह्या केलेल्या आहेत असा युतीवाद देखील केला. परंतु तक्रार कत्यांचे वकील ऍड आकाश वाघ यांनी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्या दिनांक 25 जून 2014 च्या शासन निर्णयाचा अहवाल देत दिनांक | एप्रिल 2014 पासून सर्व 1 सदस्याच्या सह्या ईतिवृत्त रजिस्टर बरच अनिवार्य असल्याचा युक्तिवाद करून ग्रामपंचायतच्या एक ते 33 नमुन्यामध्ये हजेरी रजिस्टर नाहीच ब संबंधित सदस्यांना प्रत्येक सभेची नोटीस दिली आहे. गटविकास अधिकारी, सहाय्य गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत यांचा गैर हजेरी बाबतचा अहवाल ग्राम विकास अधिकारी यांचा गैरहजरी बाबत अहवाल मांडून युक्तीवाद केला. त्यानंतर दोन सदस्यांना अपात्र करण्यात १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये प्रकाश पेंदे गटाकडे सात तर विरोधी गटाकडे सहा असे संख्याबळ होते. स्त्री राखीव गटाला सरपंच पद असल्याने प्रकाश पेंदे गटाच्या गोकर्णा शंकर होते. परंतु सरपंच पदावर असताना गोकर्णी शंकर देवकते यांचे निधन झाले. त्यामुळे सरपंच पदाचा प्रभार उपसरपंच प्रकाश पेंदे यांच्याकडे आला परंतु विरोधकांनी जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने प्रकाश पेंदे गटाच्या रेणुकाबाई रामा अंकुरवाड यांचे सदस्य रद्द केले. त्यामुळे प्रभारी सरपंच उपसरपंच असून सुद्धा केवळ पाच सदस्य व विरोधात सहा सदस्य अशी स्थिती झाली. सरपंच-उपसरपंच विरोधी गटाची होणार ही चर्चा जोर धरत आहे. सरपंच उपसरपंच पदाचे भाशिंग गुडघ्याला बांधून तयार असणाऱ्या दोन सदस्यांना अपात्र घोषित केल्याने परिसरात जोरदार राजकीय चर्चा रंगत आहे. विरोधी गटाचे सदस्य अपात्र झाल्याने परत एकदा कोंडबाराव इंगोले, प्रकाश पेघे, भास्कर देवकते यांच्या गटाचे वर्चस्व निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. अद्यापपर्यंत आमच्याकडे कुठलीही अधिकृत जजमेट कॉफी आलेली नाही. त्यामुळे आत्ताच कुठलीहि प्रतीक्रिया देने घाईचे होईल अधिकृत निर्णय प्रत मिळाल्या नंतरच आम्ही बोलू अशी प्रतिक्रीया प्रभारी सरपंच प्रकाश पंधे यांनी दिली.


