गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील खरीप हंगाम बहरावर असतानाच पावसाने जोरदार मुसंडी मारत पिकांची दाणादाण उडविली. त्यानंतर पुन्हा परतीच्या पावसाने हाहाकार माजवत पिके जमीनदोस्त केली. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आ... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.१५:-जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्थांच्या वतीने छत्रापती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२२चंद्रपूर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील रिकबचंद शालीकराम पाटील उपाध्यक्ष ज्ञानज्योत बहुउद्देश... Read more
वृषभ दरोडेतालुका प्रतिनिधी राळेगाव राळेगाव तालुक्यात येत असलेल्या धानोरा गावामध्ये चातुर्मास समाप्तीच्या निमित्ताने गेल्या पाच दिवसांपासून ह भ प भागवताचार्य संदिप महाराज सांगळे यांच्या सुमधुर वाणीतुन हा संगीतमय श्रीमद भागवत कथा सुरु आहे या निमित... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.१५:-स्वच्छ सर्वेक्षण २०२१, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात येणार असून दि.२० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पार पडणा-या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.१५:-पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डाॅ.अंकुश आगलावे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.15:- नोव्हेबर 2021 ला ढोरवासा केंद्रांतर्गत शासन निर्णयानुसार ‘पाणी अडवा, पाणी जिरवा” या उपक्रमांतर्गत जि.प. उ. प्राथ. शाळा ढोरवासा, मूरसा, गवराळा, कुनाडा, देऊळवाडा, डॉ.बाबासाहेब आंबे... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला देश की बात फाउंडेशन तर्फे देशभरात राष्ट्रीय रोजगार धोरणावर चर्चा सत्र आयोजित करण्यात येत आहेत. शनिवारी अकोला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय रोजगार धोरणाच्या मसुद्यावर चर्चा आणि सूचनेसाठी रोजगार संवाद आयोजित करण्... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला काही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात पातूर तहसील कार्यालयाच्या बेजबाबदार व गलथान कारभारामुळे काही शेतकरी दिवाळी पुर्वी मिळणा-या शासनाच्या नुकसान भरपाई पासून वंचित – ठाकूर शिवकुमारसिंह बायस पातुर –... Read more
अकोला : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021 22 करीता निवड चाचणी अकोला येथे संत गाडगेबाबा व्यायाम शाळा शिवाजीनगर, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पार पडले.यामध्ये पातूर येथील श्री आनंदराव किसनराव कढोणे यांचा धाकटा मुलगा पै. पुष्पराज आनंदराव कढोणे याची... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता शहरातील नागरिकांना ठाणेदार हरिष गवळी यांचे आव्हान पातूर : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पातूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष... Read more
मुंबई, दि. १४ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्यो... Read more
मुंबई दि. 13- गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आ... Read more
अकोला, दि.14 –सामाजिक माध्यमाव्दारे प्रसारीत होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यात शांतता राखावी व त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज शांतता समितीच्या बैठकीत केले. त्रिपुरा येथे घड... Read more
अकोला,दि.13- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालविण्यात येणारे मुर्तिजापूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. मागासप्रवर्गातील होतकरु मुलींना गणुवत्तेनुसार व जाती निहाय इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या परीक्षे... Read more
महाराष्ट्र राज्य संचालक डॉ रामेश्वर बरगट किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला राष्ट्रधर्म युवा मंच (महाराष्ट्र राज्य) शाखा – पातुर च्या वतीने श्री.गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान, पातुर येथे सामूहिक बैठक पार पडली._बैठकीचा मुख... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला शासकीय गौणखनिज अनधिकृत वाहतूक करताना पकडलेसाध्या वाहनातून जिल्हाधिकाऱ्यांची कार्यवाही पातुर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पातुर वाशिम रोड वरील पेट्रोल पंप जवळ साध्या वाहनातून आलेल्या जिल्हाधिकारी निमा अरोरा आण... Read more
मरदिनटोला जंगल परिसरातील घटना. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली-: महाराष्ट्र छतीसगड सिमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल ग्यारापत्तीच्या मरदिनटोला जंगल परिसरात दि.13 आक्टो रोजी सकाळी 6 ते 7 च्या सुमारास सुरू असलेल्य... Read more
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज नियमित शुल्काद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. त... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : तालुक्यातील गाडेगांव येथे कोविड लसीकरण (व्हॅक्सिनेशन) शिबिर ता. 10रोजी जिल्हा परिषद शाळा गाडेगांव घेण्यात आले संपूर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे कित्येक नागरिकांना प्राणास... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:-तालुक्यातील चारही भागातील रखडलेल्या रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याबाबत तेल्हारा येथील विश्रामगृहावर रविवार दिनांक १४ नोव्हेंबर ला दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तेल्हारा तालुक्... Read more