मुंबई – सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारी पृथ्वी ३६५ दिवस केव्हा पूर्ण करते, ते आपल्याला काय जगालाही कळत नाही! इतके भरभर दिवस पुढे सरकत राहतात, बघता बघता सुमारे ३५८ दिवस गेले, १२ महिनेही संपत आले आणि वर्ष देखील संपायला आले, आता सर्वांना न... Read more
मुंबई : कोविडमुळे गेले दोन वर्षे लागोपाठ नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित न करता मुंबई येथेच खबरदारी घेत हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे घेण्याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या समन्वयाने निर्णय... Read more
मुंबई : एक जानेवारीपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीमध्ये करांचे दर आणि प्रक्रियेशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. यामध्ये ई-कॉमर्स सेवा प्रदान करणार्यांवर परिवहन कर आणि रेस्टॉरंट क्षेत्रात दिल्या जाणार्या सेवांवरील कराचाही समावेश आहे. तसेच... Read more
मुंबई : राज्यात थंडीची लाट सुरू झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. शेतपिकांसह अन्य बाबींना थंडी पोषक आहे. उबदार कपड्यांसह पोषक वस्तूंच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. मात्र, आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्... Read more
पुणे : कुख्यात गुन्हेगारांना (Criminals) पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलावर गुन्हेगारांनी गोळीबार (Firing) केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेदरम्यान पोलिसांनीदेखील क्रॉस फायरिंग करत गुन्हेगारांच्या दिशेने दोन राउंड फायर केले. या दरम्... Read more
मुंबई : राज्यात करोना संसर्गासोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या बाबतीत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. ‘करोना संसर्ग पुन्हा वा... Read more
तुम्हीही नवीन वर्षात फिरायला जायचा प्लॅनिंग करत आहेत का? जर सुट्टीत कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट देण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची ठरणार आहे. भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी पुन्हा एक खास ऑफर आणली आहे.(Opportunity to visi... Read more
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला बारा आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात य... Read more
महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नाना पटोले यांची मागणी
मुंबई : ‘शिवतांडव स्तोत्र’ गायल्यामुळे संपूर्ण देशात चर्चेचं कारण बनलेले कालीचरण महाराज आता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधींवर अर्वाच्च शब्दात भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर देशभर... Read more
मुंबई दि.27 : कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आय... Read more
मुंबई, दि. 27 : विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या विधानपरिषदेतील सदस्य सर्वश्री रामदास कदम, अमरीश पटेल, सतेज पाटील, अशोक उर्फ भाई जगताप, गोपिकिशन बाजोरिया, अरुणकाका जगताप, प्रशांत परिचारक, गिरिशचंद्र व्यास, यांना विधानपरिषदेत निरोप देण्यात आल... Read more
मुंबई, दि. 27 : इतर मागास वर्गातील व्यक्तींना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मिळणे आवश्यक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर मागास वर्गातील व्यक्तींना वगळून घेण्यात येऊ नये अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्... Read more
वाशिम दि.27 : प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलावंतांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुक कलावंतांनी त्यांचे... Read more
बुलडाणा दि.27 : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा कॅच द रेन अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. कॅच द रेन अभियाना संदर्भातील जनजागृती पोस्टर्स चे विमोचन जिल्हाध... Read more
बुलडाणा दि.27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे. फलोत्पादन तसेच कृष... Read more
बुलडाणा, दि.27 : ज्या खाजगी संवर्गातील दुचाकी, चारचाकी, तीन चाकी वाहनांची वयोमर्यादा नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष झालेली आहे. अशा वाहनांची नोंदणी 15 वर्षानंतर विधी ग्राह्य नाही. वाहनांच्या नोंदणीचे नुतनीकरण मोटार वाहन नियम 1989 अन्वये अनिवार्य आह... Read more
अकोला, दि.२७ – प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांनी शेतीपूरक पशु पालन, पशु व्यवस्थापन , औषधोपचार, चारापिके, मूल्यवर्धित उत्पादने आणि विपणन यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला... Read more
अकोला, दि.२७ – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला तथा क्रीडा परिषद, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन रविवार दि.२ जानेवारी २०... Read more
अकोला, दि.२७ – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षा रविवार दि.२ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. अकोला जिल्ह्यात अकोला शहरातील एकूण १७ उपकेंद्रावर सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. ह... Read more
अकोला, दि.२७ – जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या कार्यालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या ‘द मिशन सेवा संस्था’ या संस्थेने केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन पाठपुरावा केला व विनाविलंब रस्त्याची दुरुस्ती झाली,असा अनुभव... Read more