गजानन ढोणे
ग्रामीण प्रतिनिधी, बुलढाणा
बुलढाणा : मलकापूर मार्गे बुलढाणा कडे येणारी बस क्रमांक MH 06 S 8375 ही मोहेगाव फाट्याजवळ पलटी झालेली आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही तरीही प्रवाशांना किरकोळ दुखापत झालेली आहे. बसचा जॉईंटर निसटल्यामुळे बस मागे मागे जात असताना ब्रेक दाबल्यामुळे ही बस पलटी झाल्याची माहिती बुलढाणा आगाराकडून देण्यात आलेली आहे. बस मध्ये एकूण 55 प्रवासी असल्याची माहिती आहे.